2018-19 - काव्यसंमेलनामध्ये मार्गदर्शन करताना प्रसिध्द कवी भरत सोनगावकर.
2018-19 - मराठी विभागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट. (V. S. Khandekar smriti Sangrahaay, bhasha bhawan, Shivaji University)
2019-20 - गुरुवर्य डी.डी. आसगावकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेचे उद्घाटक म्हणून सांगरूळ शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी मा.जयंत आसगावकर
बहुभाषिक काव्यसंमेलनामध्ये मार्गदर्शन करताना कवी संभाजी चौगले
बहुभाषिक काव्यसंमेलनामध्ये कविता सादरीकरण करताना विद्यार्थिनी.
न्यू पॅलस कोल्हापूर येथे मराठी विभागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट.
मराठी राजभाषा दिन निमित्त मार्गदर्शन करताना मा.प्रा. मनिषा नायकवडे.
कथाकथन स्पर्धेत कथा सादर करताना स्पर्धक.
2020-21 - संत साहित्याचे गाढे अभ्यासक मा.ह.भ.प.श्री.मधुकर भोसले यांचे संत साहित्यावरील ऑनलाइन व्याख्यान.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगरूळ संस्थेचे अध्यक्ष मा.य.ल.खाडे काका.
2021-22 - राजर्षि छ.शाहू महाराज जन्मशताब्दी निमित्त शाहू मिल कोल्हापूर येथे चित्रप्रदर्शनास भेट.
मुद्रितशोधन प्रमाणपत्र अभ्यासक्रम उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्र..प्रा.व्ही.एम.सूर्यवंशी.
2022-23 - गुरुवर्य डी.डी. आसगावकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेचे परीक्षक व विजेते स्पर्धक
Outreach Programme च्या निमित्त उमेद फौंडेशन च्या विद्यार्थ्यांना ग्रंथ व सॅनिटायझर भेट.
‘मराठी भाषा गौरव दिन’ निमित्त प्रमुख व्याख्याते डॉ.विनोद कांबळे मार्गदर्शन करताना.
कलर्स मराठी वरील ‘जीव माझा गुंतला’ मालिका चित्रीकरणास मराठी विभागाची भेट.
प्रत्यक्ष चित्रीकरणात सहभागी झालेले मराठी विभागातील विद्यार्थी.
2023-24 - तरवा अंतर्गत मृद्गंध या भित्तीपत्रकातून मौखिक साहित्य या अंकाचे प्रकाशन करताना मा.अनु आसगावकर मॅडम
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त वक्तृत्त्व, निवेदन,सूत्रसंचालन कार्यशाळेचे प्रमुख वक्ते मा.प्रा निशांत गोंधळी.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त ‘सुंदर हस्ताक्षर’ या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मा. पी.के.सुतार.
‘मराठी राजभाषा गौरव दिन’ निमित्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना.
2024-25 - मराठी विभाग आयोजित पारंपारिक व मौखिक साहित्यास प्रोत्साहित करणारा महाह्द्गा