छ. शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत्र केंद्रास भेट
छ. संभाजी महाराज ग्रंथप्रदर्शनास भेट
शाहू मिलमधील शस्त्रास्त्र प्रदर्शनास भेट
'क्रांतीमशाल' भित्तीपत्रिकेचे मा. मुक्ता दाभोळकर यांच्या हस्ते उद्घाटन
शाहू कृतज्ञता पर्वास इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांसमवेत भेट
'जागतिक वारसा सप्ताह'निमित्त टाऊन हॉल म्युझियमला क्षेत्रभेट
'गडकोट किल्ले संवर्धन' या विषयावरील पथनाट्याचे कॉलेज परिसर व कोपार्डे फाटा याठिकाणी इतिहास विभागाच्या विद्यार्थिनींकडून सादरीकरण
९ ऑगस्ट क्रांतिदिन कार्यक्रमात बोलताना युवा इतिहास संशोधक मा. प्रसन्न मालेकर
स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात विभागाच्या विद्यार्थिनींकडून देशभक्तीपर समूहगीत सादरीकरण
स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात विभागाच्या विद्यार्थिनींकडून देशभक्तीपर समूहगीत सादरीकरण
शिवजयंतीनिमित्त 'शिवसुमने' या भित्तीपत्रिकेचे मा. प्रा. डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या हस्ते अनावरण
शिवजयंतीनिमित्त 'शिवसुमने' या भित्तीपत्रिकेचे मा. प्रा. डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या हस्ते अनावरण
शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. निशांत गोंधळी निर्मित 'शिवबाच्या महाराष्ट्रा वळुनि बघ जरा' माहितीपट प्रदर्शित
'महाराष्ट्रातील ऐतिहासिक पर्यटन' या विषयावरील सर्टिफिकेट कोर्स उद्घाटन कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. सुहास राऊत
इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांसमवेत खिद्रापूर येथे आयोजित शैक्षणिक सहल
९ ऑगस्ट २०२४ 'क्रांतिदिन' निमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, गडहिंग्लज येथील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. सुरेश चव्हाण