B.A. I |
Marathi ( Comp ) A |
साहित्यातील जीवनदर्शन,समकालीन समाजव्यवहार यांची जाणीव करून देणे,साहित्यविषयक आकलनक्षमता वाढविणे व उपयोजित भाषा कौशल्ये शिकवणे. |
Marathi ( Comp ) B |
साहित्यातील जीवनदर्शन,समकालीन समाजव्यवहार यांची जाणीव करून देणे,साहित्यविषयक आकलनक्षमता वाढविणे व उपयोजित भाषाकौशल्येशिकवणे. |
Marathi ( Optional )
Paper - I
|
विद्यार्थ्यांची वाङमयीन अभिरुची विकसित करणे,साहित्य आणि संस्कृती,भाषा आणि संस्कृती यांचा अनुबंध तपासणे. वाङमयीन प्रकार व कलाप्रकार समजावून घेणे. |
Marathi ( Optional )
Paper - II
|
ललित साहित्यप्रकाराची ओळख करून देणे. साहित्यातून मानवी जीवन व व्यवहार समजावून घेणे. |
B.A. II |
Marathi ( Optional )
Paper - III
|
नाटक या वाङमय प्रकारची ओळख करून देणे.आधुनिक वाङमयातील संत परंपरेचा अन्वयार्थ अभ्यासणे.नाट्यसंहिता आणि प्रयोग यांचा अनुबंध अभ्यासणे.अभिवचन कौशल्य विकसित करणे. |
Marathi ( Optional )
Paper - IV
|
कविता या साहित्य प्रकारातील निसर्ग विषयक कवितांचा अभ्यास करणे. ना.धो.महानोर आणि निसर्ग यांचे अतूट नाते अभ्यासणे.मनोहरांची निसर्गरूपांशी भिडण्याची आणि त्यांना दृश्यंकित करण्याची विशेष तरल संवेदनशीलता अभ्यासणे. |
Marathi ( Optional )
Paper - v
|
ललित साहित्यप्रकाराची ओळख करून देणे.ललित गद्य आणि इतर वाङमय प्रकारातील फरक अभ्यासणे.अ.ह.साळूंखे यांच्या लेखन प्रेरणा,विचारविश्व,जीवननिष्ठा व लेखनशैली यांचा अभ्यास करणे. |
Marathi ( Optional )
Paper - VI
|
साहित्यातील कादंबरी या प्रकारची ओळख करून देणे.मराठी कादंबरीची वाटचाल अभ्यासणे. बनगरवाडी कादंबरीतील समाजजीवन,समाजव्यवहार यांचा अभ्यास करणे. |
B.A. III |
Marathi ( Optional )
Paper - VII
|
साहित्य, साहित्याची लक्षणे आणि प्रयोजने समजावून देणे.साहित्याची निर्मितीप्रक्रिया,स्वरूप आणि भाषेचे अलंकार माहित करून देणे. |
Marathi ( Optional )
Paper - VIII
|
भाषेची उत्पत्ती,भाषेचे स्वरूप,वैशिष्ट्ये मराठीचा उगमकाळ, मराठीची जनकभाषा समजावून घेणे.स्वनिम व रुपिम विचार स्पष्ट करणे. वाक्य वाक्याचे प्रकार यांचा अभ्यास करणे. |
Marathi ( Optional )
Paper - IX
|
मध्ययुगीन मराठी वाङमय परंपरा व इतिहास, या कालखंडातील वाङमय रचनाप्रकार व वाङमयनिर्मितीच्या प्रेरणा,प्रमुख संप्रदाय व ग्रंथनिर्मितीचा अनुबंध आणि या काळातील मराठी भाषेचे स्वरूप स्पष्ट करून देणे. |
Marathi ( Optional )
Paper - X
|
विविध क्षेत्रातील मराठी भाषेच्या अर्थार्जनाच्या संधीची माहिती करून देणे. या करिता भाषिक कौशल्यांचा विकास करणे. विद्यार्थ्यांना उपयोजित व सर्जनशील लेखनास उद्युक्त करून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडविणे. |
Marathi ( Optional )
Paper - XI
|
मध्ययुगीन महाराष्ट्र आणि या काळात उदयास आलेले वाङमय प्रवाह यांची ओळख करून देणे. या काळातील प्रमुख संप्रदाय महानुभाव व मराठी साहित्यातील त्यांचे लेखन यांचा अभ्यास करणे. या काळातील मराठी भाषेचे स्वरूप समजावून घेणे. |
Marathi ( Optional )
Paper - XII
|
शब्दशक्तीचे स्वरूप व प्रकार,रसप्रक्रिया व साहित्याची आस्वादप्रक्रिया समजावून सांगणे.साहित्यनिर्मितीच्या आणि आस्वादाच्या आनंदाची मीमांसा करणे. |
Marathi ( Optional )
Paper - XIII
|
मराठीची वर्णव्यवस्था समजावून घेणे.अर्थपरिवर्तनाची करणे व प्रकार आणि ध्वनीपरिवर्तनाची कारणे व प्रकार स्पष्ट करणे.मराठीतील बोली भाषांचा परिचय करून देणे. |
Marathi ( Optional )
Paper - XIV
|
मध्ययुगीन मराठी वाङमय परंपरा व इतिहास, या कालखंडातील वाङमय रचनाप्रकार व वाङमयनिर्मितीच्या प्रेरणा,प्रमुख संप्रदाय व ग्रंथनिर्मितीचा अनुबंध आणि या काळातील मराठी भाषेचे स्वरूप स्पष्ट करून देणे. |
Marathi ( Optional )
Paper - XV
|
प्रसारमाध्यमातील व उद्योग व सेवाक्षेत्रातील अर्थार्जन व भाषिक कौशल्यांचा अभ्यास करणे.मुद्रितशोधन या कौशल्याचा अभ्यास करणे.स्पर्धा परीक्षेतील मराठी भाषेचा परिचय करून देणे. |
Marathi ( Optional )
Paper - XVI
|
ललितगद्याचा परिचय करणे.व्यक्तीचित्रे या प्रकाराचे स्वरूप विशिष्ट्ये समजावून देणे. मुलखावेगळी माणसं यातील व्यक्ती चित्रांचा अभ्यास करणे. |